आपल्याला प्रत्येकांना कर्जाची आवश्यकता असते.हे Low CIBIL असेल. तरी घरबसल्या मिळवा 40 हजार रुपयांचे कर्ज विविध बँका मार्फत किंवा संस्थेमार्फत घेत असतो. हे कर्ज घेताना आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. तसेच सिबिल स्कोर देखील लागत असतो. तसेच सिबिल स्कोर देखील लागत असतो या स्कोर वरूनच आपण कर्ज घेण्यास पात्र आहेत की नाही ठरवले जाते जर आपला सिबिल स्कोर खराब असेल तर आपल्याला कर्ज मंजूर दीदी जात नाही परंतु जर आपला स्कोर खराब असला तरी देखील आपल्याला ४० हजार पर्यंतचे कर्ज मंजूर होऊ शकते ते कसे ते आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. Personal Loan
Low CIBIL Score आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहे की जर क्रेडिट स्कोर खराब असेल तर आपल्याला कर्ज उपलब्ध होत नाही. आणि खराब असेल तर आपल्याला कर्ज उपलब्ध होत नाही. आणि हे खरे देखील आहे. कारण तुमचा CIBIL Score एक प्रकारे स्वतः कर्ज देणारे संस्थेला सांगतो. की समोरील व्यक्ती कर्जाची परतफेड करण्याच्या बाबीत कशी आहे. परंतु आजच्या या डिजिटल युगात जर तुम्हाला अचानक पैशाची गरज भासली तर आपण आपला Low CIBIL score वर सुद्धा 40,000 रुपयांचे कर्ज सहज घेऊ शकतो.
Low CIBIL Score Loan असतानाही 40,000 रुपयांचे हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्हाला फक्त केवायसी करावे लागणार आहे.आणि काही मिनिटात तुम्ही हे कर्ज घरी बसल्या जागीच मिळू शकता. यासोबतच हे लक्षात घ्या की हे कर्ज NBFC द्वारे नोंदणीकृत आहे. त्यामुळे या ठिकाणी फसवणूक होण्याचा धोका किंवा कोणतीही शक्यता नाही. तुम्ही तुमच्या कोणत्याही गरजांसाठी कमी CIBIL Score असतानाही रुपये 40,000 चे कर्ज घेऊ शकता. हे कर्ज घेण्यापूर्वी कोणतेही पेमेंट करण्याची गरज नाही.
CIBIL Score म्हणजे काय?
सिबिल ( CIBIL)ही एक क्रेडिट व आर्थिक माहिती संकलित करणारी कंपनी आहे. जी तुमचा सिबिल स्कोर तपासणी व कर्जदाराला अर्ज देण्याविषयी बँकांना सुचित करते.पण आता काळजीचे कारण नाही यापुढे सिबिल स्कोर वाईट असला तरी तुम्हाला कर्ज मिळेल व तुमचा स्कोर खराब असला तरी तुम्ही हे लोन मिळवू शकाल. Low CIBIL Score Loan up to 40,000
Low CIBIL Score Loan घेण्याचे फायदे
- खराब CIBIL Score असल्यास अर्जदारांना येथून 40 हजार पर्यंत कर्ज मिळेल.
- या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला सहा महिन्यांची मुदत दिली आहे.
- हे कर्ज NBFC नोंदणीकृत आहे आणि RBI हे सिद्ध केले आहे.
- येथे तुम्हाला आम्ही सुरक्षा प्रधान करण्याची किंवा कर्ज मिळविण्यासाठी कोणतेही पेमेंट करण्याची आवश्यकता नाही.
- अचानक गरज पडल्यास तुम्ही कमी CIBIL Score वर 40,000 हजार पर्यंत कर्ज घेऊ शकता .
- हा low CIBIL Score Loan 100% डिजिटल आहे तुम्ही हे कर्ज कोणत्याही कागदी कामाशिवाय घेऊ शकता.
- हे कर्ज तुम्ही भारतात कुठेही घरी बसून मिळवू शकता.
- हे कर्ज घेण्यासाठी प्रत्यक्ष पडताळणीची गरज भासणार नाही.
Low CIBIL Score Loan साठी पात्रता
- अर्जदारांचे वय 21 ते 59 वर्षाचा असावे.
- अर्जदार मूळचा भारतीय असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे मासिक उत्पन्नाचा स्त्रोत असणे आवश्यक आहे.
- आधार लिंक केलेला मोबाईल नंबर आवश्यक असेल.
- अर्जदार शहरांमध्ये खराब सिबिल स्कोर वर 40 हजार पर्यंत कर्ज संस्थेची सेवा असणे आवश्यक आहे.
Documents| कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- लोन ॲप सेल्फी
- कर्ज करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आधार OTP आवश्यक असेल.
Low CIBIL असल्यास Loan साठी Apply कसे करायचे
आता आपण कमी CIBIL loan साठी apply कसे करायचे त्याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया…
- सर्वप्रथम तुम्हाला तात्काळ कर्ज पुरवठा करणारे Credit Bee किंवा Ring यासारखे एखादे ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचे आहे. Play store मध्ये low CIBIL score personal loan असे सर्च केल्यास सर्व ॲप दिसतील.
- तुम्ही नवीन ग्राहक असाल तर तुम्हाला नवीन खाते बनवावे लागते. तुमचा मोबाईल क्रमांक टाका, त्यानंतर एक OTP येईल तो देऊन लॉगिन करून घ्या.
- लॉगिन करताना आधार कार्ड सिलिंग असणारा मोबाईल क्रमांक वापरा जेणेकरून KYC करताना कोणतीही अडचण येणार नाही.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, pin code इत्यादी माहिती विचारली जाईल काही संस्था फक्त शहरी भागात कर्ज देतात त्यामुळे ही माहिती अचूक भरून घ्या.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे मासिक उत्पन्न आणि income source विचारला जाईल. तुम्ही नोकरी करत असाल तर जॉब पर्याय निवडा. तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर Business हा पर्याय निवडा.
- आता लोन ॲप मध्ये काही प्रमुख पर्याय दिसतील जसे की credit card, personal loan Apply, Instant loan इत्यादी.
- आता तुम्हाला personal loan apply पर्याय निवडायचा आहे. तुम्ही आधी दिलेले माहितीवरून तुम्हाला किती रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते याची माहिती स्क्रीनवर दिसेल.
- तुम्हाला तुमच्या saving account तपशील आणि बँक स्टेटमेंट अपलोड करावे लागेल.
- तुम्हाला जितक्या कर्जाची आवश्यकता आहे ती रक्कम प्रविष्ट करा. सहा-बारा किंवा 24 महिने यापैकी कर्जाचा परतफेड कालावधी निवडा आणि Apply New किंवा Submit बटनावर क्लिक करा.
- यानंतर या बँक किंवा संस्थेचे कर्मचारी तुम्ही दिलेली माहिती तपासतील. कर्जाच्या अटी पात्रतामध्ये तुम्ही सोबत असाल तर तुमचे लोन 4 तासात Approved होईल आणि पैसे तुमच्या saving account बँक खात्यात जमा होतील.
मला कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी तात्काळ पैशाची गरज असेल, तर तुम्ही या कर्जासाठी apply करून अर्ज मिळू शकता कोणतीही बँक तुमची आर्थिक स्थिती तपासूनच कर्ज देईल. त्यामुळे तुमची माहिती अचूक बरा आणि सुविधेचा लाभ घ्या.
