तुम्हाला त्वरित कर्ज हवे असल्यास, ते कसे मिळवावे यासाठी खालील चरणांचे अनुसरून करू शकता:
Personal loan online | 50000 वैयक्तिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
1. तुमच्या फोनवर झटपट कर्ज ॲप इंस्टॉल(Quick loan app) करा किंवा कर्ज प्रदान करणाऱ्या त्यांच्या वेबसाईटला भेट द्या.
2. तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सह नोंदणी करा.
3.आयडी आणि ऍड्रेस वेरिफिकेशन साठी तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर एंटर करा.
4.. केवायसी पुरावा म्हणून बारा अंकी आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करा. तसेच, पॅन कार्ड तपशील प्रविष्ट करा.
5.काही वेबसाइट्स ना इतर उत्पन्नाशी संबंधित कागदपत्रांसह आधार कार्ड ची स्कॅन कॉपी आवश्यक असू शकते.
6.सबमिट केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, मंजूर कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
पूर्वी, खूप वेळ लागत होता जिथे कर्जदारांकडे कागदपत्रे खूप, रांगेत थांबावे लागायचे आणि मंजुरीची अपेक्षा दीर्घ काळापर्यंत चालायची. आधार कार्ड सुरू झाल्यानंतर,अनेकांना ऑनलाइन कर्जासाठी अर्ज(Aadhar Card loan online) करणे खूप सोपे झाले आहे. एक दस्तावेज ओळख, पत्ता,वय आणि नागरिकत्वाचा पुरावा म्हणून काम करत असल्याने ही प्रक्रिया त्रास मुक्त झाली आहे.
