Google Pay व्यक्तिक कर्ज: वैयक्तिक कर्ज हे एक असुरक्षित कर्ज आहे जे एखादी व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी घेते. या प्रकारच्या कर्जाचा लाभ घेण्यासाठी कोणतीही मालमत्ता किंवा आम्ही आवश्यक नाही. हे वैद्यकीय ,आणीबाणी,शिक्षण, प्रवास, घराचे नूतनीकरण किंवा इतर वैयक्तिक खर्चासाठी वापरले जाऊ शकते.
हे कर्ज 10 हजार ते 2 लाख रुपये पर्यंत असू शकते. त्याचा कालावधी 6 महिन्यापासून 36 महिन्यापर्यंत असू शकतो. व्याजदर 15 टक्के पासून सुरु होतो जो तुमच्या क्रेडिट इतिहासाच्या आधारावर ठरवला जातो.
Google Pay विविध बँका आणि वित्तीय संस्था सोबत भागीदारी करून आपल्या वापरकर्त्यासाठी ही प्रक्रिया सुलभ केली आहे. आता तुम्ही घरबसल्या Google Pay ॲप द्वारे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता.
Google Pay वैयक्तिक कर्जाची वैशिष्ट्ये
- झटपट अर्ज आणि मंजुरी: अर्जाची प्रक्रिया अतिशय सोपी आणि जलद आहे आणि तुम्हाला काही मिनिटात अर्ज मंजुरी मिळू शकते.
- फारच कमी कागदपत्रे: प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे त्यामुळे कागदपत्रांचा त्रास कमी आहे.
- व्याजदर: भागीदार बँकांनी दिलेल्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर परवडणारे आहेत.
- कोणतीही हमी आवश्यक नाही: वैयक्तिक कर्ज असुरक्षित आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतेही मालमत्ता हमी देण्याची गरज नाही.
- लवचिक परतफेरीचे पर्याय: तुम्ही तुमच्या सोयीनुसार EMI कालावधी निवडू शकता.
Google Pay 2,00,000 Personal Loan व्याजदर व परतफेडचा कालावधी
Google Pay Personal Loan व्याजदर 14% ते 36% वार्षिक असू शकतो. ही व्याजदर ग्राहकांच्या नोकरी प्रोफाइल उत्पन्न त्याचबरोबर क्रेडिट इतिहासावर अवलंबून असतो.
Google pay personal loan परतफेडीचा कालावधी हा त्यांच्या पात्रतेनुसार त्याचबरोबर कर्जाच्या रक्कमेवरून ठरवला जातो. जातो.सर्वसाधारणपणे Google pay personal loanपरतफेडीचा कालावधी हा 3 ते 5 वर्षाचा असू शकतो.
Google Pay 2,00,000 Personal Loan आवश्यक पात्रता|Eligibility
Google Pay Personal Loan साठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराला काही अटी व शर्ती जाणून घेणे आवश्यक असते.या अटी व शर्तीमध्ये अर्जदार पात्र होत असेल तरच त्याला गुगल पे द्वारे वैयक्तिक कर्ज मिळू शकते.सदरच्या अटी व शर्ती कोणत्या आहेत ते खालील प्रमाणे:
- या वैयक्तिक कर्जासाठी तुमचा CIBIL स्कोर 750 पेक्षा जास्त असावा.
- कर्ज अर्जासाठी अर्जदार भारतीय वंशाचा किंवा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला जास्त कर्जाची रक्कम मिळू शकते.
- अर्जदाराचे वय 21 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
- अर्जदाराचे चालू बँक खाते असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे| Documents
Google per personal loan साठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते ते खालील प्रमाणे:
- Pan कार्ड
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा पुरावा
- पगार स्लिप
- Bank स्टेटमेंट
Google Pay 2,00,000 Personal Loan ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुमच्या फोनवर Google Pay ॲप उघडा.
- ॲपच्या होम screen वरील बँकिंग किंवा लोन विभागात जा.
- उपलब्ध पर्यायामधून वैयक्तिक कर्ज निवडा.
- नाव, पत्ता, पॅन क्रमांक आणि उत्पन्नाचा पुरावा यासारखे तपशील प्रविष्ट करा.
- तुमच्या गरजेनुसार कर्जाची रक्कम आणि EMI कालावधी निवडा.
- पॅन कार्ड, आधार कार्ड, आम्ही उत्पन्नाचा पुरावा यासारखी कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर तुमचा अर्ज submit करा.
- मंजुरीनंतर कर्जाची रक्कम थेट तुमच्या Bank account मध्ये हस्तांतरित केली जाईल.
वैयक्तिक कर्जाचे फायदे
- झटपट पैसे: कर्ज मंजूर झाल्यानंतर मंजूर झाल्यानंतर काही तासात पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात.
- कोणतेही कारण नाही: वैयक्तिक करण्यासाठी तुम्हाला कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही.
- लवचिक EMI योजना: तुम्ही तुमचा आर्थिक परिस्थितीनुसार EMI कालावधी आणि रक्कम निवडू शकता .
- कमी कागदपत्रे: संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे त्यामुळे कागदपत्रे कमी आहेत.
वैयक्तिक कर्जाचे तोटे
- कर्ज चुकण्याचा धोका: तुम्ही वेळेवर EMI न भरल्यास तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो.
- उच्च व्याजदर: वैयक्तिक कर्जावरील व्याजदर इतर प्रकारच्या कर्जापेक्षा जास्त असू शकतात.
- प्रक्रिया शुल्क: अनेक बँका कर्ज प्रक्रियेसाठी आकारतात, त्यामुळे तुमच्या एकूण कर्जाच्या रकमेवर अतिरिक्त भार पडू शकतो.
